Panpoi (पाणपोई)
Panpoi (पाणपोई)
Share
Author:
Publisher:
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘पाणपोई’तील काही काही हकिकती अगोदरच तुम्हाला माहीत असतील ही शक्यता डॊळ्यांसमोर आहेच. त्याबरोबरच वैयक्तिक पातळीवरचे अनुभव तुम्हाला माहीत नसणं स्वाभाविक आहे. सगळेच वैयक्तिक अनुभव शब्दबध्द करता येणार नाहीत. पण ज्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचं कोंदण लाभू शकतं असे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत. किंबहुना हे एक प्रकारचं सामाजिक कार्यच आहे. जाणिवेने जगणार्या प्रत्येक माणसाजवळ असे सांगण्यासारखे किस्से भरपूर असतील. ‘मी लेखक असतो तर हे सगळं लिहून काढलं असतं’ अशी विधानं करणारी अनेक माणसं वेगवेगळ्या लेखकांना भेटली असतील. अनुभवच जर विलक्षण असेल, तर ते अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही. तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो. म्हणून अनेकांना सांगावंसं वाटतं की, आनंद वाटायचा एवढाच संकल्प सोडा, शब्द आपोआप मागोमाग येतील. - वपु.
ISBN No. | :9788184982701 |
Author | :V P Kale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :88 |
Language | :Marathi |
Edition | :2011/09 - 2nd/2001 |