Skip to product information
1 of 2

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

Chicken Soup For The Soul Daily Inspirations For Women

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’स्त्रियांना दररोज प्रेरणादायी ठरणारे अनुभव’ या चिकनसूप मलिकेतील पुस्तकातील त्या त्या तारखेच्या कहाणीचं तुम्ही दिवस संपता संपता वावन केलंत तर, तुम्हाला आयुष्यात महत्त्वाचं काय याचा बोध होईल. या निवडल, चिमुकल्या कथा जगभरातील विसंवादी कोलाहलानं उव्दिग्र झालेल्या मनांना थंडावा देतात. आपल्याला लाभलेलं आयुष्य किती बहुमोल आहे, याची आठवण करून देतात. मनुष्यामात्राच्या ठायीच्या चांगुलपणाचं दर्शन घडवून, आपल्याला जगण्यासाठी नवी उमेद मिळवून देतात. या पुस्तकातील एक कथा वाचायला एकच क्षण पुरेसा होतो, पण त्यानं तुमचा पूर्ण दिवस सोन्याचा बनतो!

ISBN No. :9788184982886
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Language :Marathi
Edition :2011/10 - 1st/2011
View full details