Skip to product information
1 of 2

Charitrarang (चरित्ररंग)

Charitrarang (चरित्ररंग)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vyankatesh Madgulkar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 88

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

‘आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फूर्ती देणारे नाहीतच. देवदेवता तूर्त रजेवर आहेत. आज नायक व्हायला उरले आहेत - गरीब लोक आणि शास्त्रज्ञ. गरीब लोक जेव्हा लढा देतात, तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो. त्यात हरलं की दंड भरावा लागतो; तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा. साहजिकच लेखक लढाऊ-वृत्ती जिथं आढळते, तिथे ओढला जाणारच. आता ही लढाऊ-वृत्ती त्याला फक्त गोरगरीबांच्यातच आढळतेय...’ ...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार... अन् कलावंतांना अवगत करून देणारे ‘चरित्ररंग’.

ISBN No. :9788184983579
Author :Vyankatesh Madgulkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paper Bag
Pages :88
Language :Marathi
Edition :2012/05 - 2nd/1998
View full details