1
/
of
2
akshardhara
Ek Ekar (एक एकर)
Ek Ekar (एक एकर)
Regular price
Rs.112.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.112.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Vyankatesh Madgulkar
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 66
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बर्या-वाईट कृत्यापेक्षा; त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात. संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत. पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा; मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील....’ अशीच आहे ही लेखकाची ‘एक एकरा’तील सर्जनशीलता......
| ISBN No. | :9788184983593 |
| Author | :Vyankatesh Madgulkar |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paper Bag |
| Pages | :66 |
| Language | :Marathi |
| Edition | :2012/05 - 2nd/1998 |
