Skip to product information
1 of 2

Nagzira (नागझिरा)

Nagzira (नागझिरा)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vyankatesh Madgulkar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 90

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

’पहाट होई ती दयाळ पक्ष्याच्या भूपाळीने. क्षितिजाकडे कललेला चांदोबा दिसे. झाडांचे उंच-उंच बुंधे, पर्णहीन असा त्यांचा विस्तार - यावरचे आभाळ हळूहळू उजळत जाई. लेखकाच्या निवासापुढे कडीला टांगलेला कंदील फिकट पिवळा दिसू लागे. मग झटपट अंथरुण गुंडाळून लेखक आयुष्यातल्या या नव्या दिवसाचे सार्थक करण्यासाठी बाहेर पडत असे...’

ISBN No. :9788184983784
Author :Vyankatesh Madgulkar
Binding :Paperback
Pages :90
Language :Marathi
Edition :1979
View full details