Skip to product information
1 of 2

Sattantar (सत्तांतर)

Sattantar (सत्तांतर)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vyankatesh Madgulkar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 62

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच; तर भरती असते, पूर असतो. जेव्हा-जेव्हा खाणारी तोंड भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं; ते हा राग, उद्दामपणा, ‘संघर्ष’ शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ, प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला की, शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. ‘संघर्ष’ सर्वत्र भरून राहिलेला असतो.

 

ISBN No. :9788184983821
Author :Vyankatesh Madgulkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paper Bag
Pages :62
Language :Marathi
Edition :2012/05 - 8th/1982
View full details