akshardhara
Valucha Killa (वाळूचा किल्ला)
Valucha Killa (वाळूचा किल्ला)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vyankatesh Madgulkar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 84
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्र्वत ठरविण्याची धडपड करावी लागते.... हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे... अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही; आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक... सगळं सारखंच.... पहिलवान गड्यांनाही न जुमानणार्या एका खोंडापुढे तेरा वर्षांची लिलू धिटाईनं उभी राहिली, त्या दोघांमधलं नातं खास होतं... एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक ‘धक्का’ रामबाण उपाय ठरला.... ‘वाळूच्या किल्ल्या’ सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध... आपल्या सजग लेखणीतून ‘तात्यांनी’ साकारला आहे.
ISBN No. | :9788184983852 |
Author | :Vyankatesh Madgulkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paper Bag |
Pages | :84 |
Language | :Marathi |
Edition | :2013/07 - 3rd/2000 |