Skip to product information
1 of 2

akshardhara

Vavtal (वावटळ)

Vavtal (वावटळ)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 4 left

Author: Vyankatesh Madgulkar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 88

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील ही माणसे आपली ’शत्रू’ होतील, असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथमच होत होती. हा धक्का अगदी अनपेक्त होता. त्याने ही मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. आता कशाची शाश्वती नाही. केव्हा काय होईल त्याचा नेम नाही! एका ’वावटळी’मुळे हे सर्व घडले होते...

ISBN No. :9788184983876
Author :Vyankatesh Madgulkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :88
Language :Marathi
Edition :1985
View full details