Skip to product information
1 of 2

Mantarlele Bet (मंतरलेले बेट)

Mantarlele Bet (मंतरलेले बेट)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vyankatesh Madgulkar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 124

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या ‘मॅनहटन’ या रम्य बेटावर माझा जन्म झाला. ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. ...आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीनगल्ली पालथी घातली.

ISBN No. :9788184983906
Author :Vyankatesh Madgulkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :124
Language :Marathi
Edition :4th/2013 - 2nd/1998
View full details