Skip to product information
1 of 2

Vismaranatacha Sarvakahi ( विस्मरणातच सर्वकाही )

Vismaranatacha Sarvakahi ( विस्मरणातच सर्वकाही )

Regular price Rs.214.40
Regular price Rs.320.00 Sale price Rs.214.40
-33% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 310

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Smita Limaye

काही रस्ते पलीकडे राहणार्‍या प्रोफेसर जे.ए. कुष्णमूर्ती ऊर्फ जॅज एक हवामान व वाडळ तज्ज्ञ, घटस्फिटित आणि अनेक बाकीच्या संबंधांतून बाहेर पडलेल्या, नुकताच फ्लोरिडाहून परतलाय. बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षीय मुलगी स्मृती, एका आठवणींच्या आणि गतकाळातल्या बलात्काराच्या मूर्तिमंत दु:खद रुपात लोळागोळा होऊन पडली आहे. तमिळनाडूच्या समुद्रकाठच्या एका छोट्या गावात तिच्यावर अशी वेळ यावी, अस काय घडल ? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्र मैत्रिणी नाहीसे झालेत... एक स्तब्धता आणि भयाची भिंत या घटनेला घेरून आहे; पण जॅक सत्य शोधून काढेपर्यंत विश्रांती घेऊ शकत नाही. योगायोगांच्या साखळीमुळे मीरा आणि जॅकची आयुष्य एकमेकांत गुंतली, गुंफली जातात; वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे.... जसे दिवस सरतात, तशी नवीन सुरूवात प्रकटते, जिथे फक्त अंतच असावा अस वातत तिथे.

ISBN No. :9788184984132
Author :Anita Nayar
Publisher :Mehta Publishing House
Translator :Smita Limaye
Binding :paperback
Pages :310
Language :Marathi
Edition :2012
View full details