Skip to product information
1 of 2

akshardhara

Chicken Soup For The Soul Indian Mothers (चिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्स)

Chicken Soup For The Soul Indian Mothers (चिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्स)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’आई’ होणं हा एक विलक्षण अनुभव असतो. सामान्य स्त्रीलासुद्धा हे मातॄत्व असामान्यत्वाच्या मखरात नेऊन बसवतं! ’चिकन सूप फॉर द सोल : इंडियन मदर्स’मध्ये मातॄत्वाला मानाचा मुजरा केला आहे. एक आई - तिची अनेक रूपं, अनेक भूमिका - कधी ती कुशल ’दूत’ असते, मुलाचं प्रेमानं पालनपोषण करणारी माता असते, कधी ती मार्गदर्शक असते, मुलांना खाऊ-पिऊ घालणारी, चांगलं-चुंगलं आपल्या हातानं करून वाढणारी सुगरण असते, तर कधी चक्क ’समुपदेशक’ बनून मुलांना समजून घेते, समजावून सांगते. बायकांना आपलं गर्भारपण, क्वचित प्रसंगी मूल गमावणं इथपासून मुलांबाबतचे चमत्कार, विजयाचा आनंद आणि ’आजी’ होण्याचा सर्वांत मोठा मान मिळणं, अशा विविध गोष्टींबद्दल बोलायला आवडतं. अशाच विविध स्त्रियांचे मनाला स्पर्श करून जाणारे, तर कधी मनात घर करून राहणारे अनुभव म्हणजे हे पुस्तक!
ISBN No. :9788184984484
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :260
Language :Marathi
Edition :2013/01 - 1st/2013
View full details