Chicken Soup For The Soul Indian Women (चिकन सूप फॉर द सोल इंडियन विमेन )
Chicken Soup For The Soul Indian Women (चिकन सूप फॉर द सोल इंडियन विमेन )
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चिकन सूप फॉर द सोल : इंडियन विमेन’ हे पुस्तक स्त्रीजातीला भेडसावणारे सार्वत्रिक प्रश्न आणि पडणारे पेच या सूत्राभोवती फिरत असले तरी, या पुस्तकातील चौकट आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकाची संवादी स्वर कन्या, बहिणी, पत्नी, माता, विदयार्थिनी आणि कर्तॄत्ववान स्त्रिया यांचे आहेत, ज्यांना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्नांनी, तर कधी योगायोगानं आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आणि प्रेम गवसलं. वेगवेग्ळया भूमिका निभावणा-या आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणा-या विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातून तयार झालेले हे ’चिकन सूप’ तुम्हाला नक्कीच उल्हासित आणि प्रेरित करेल!
View full details
ISBN No. | :9788184984507 |
Author | :Jack Cenfield |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :322 |
Language | :Marathi |
Edition | :2013/01 - 1st/2013 |