Parigh (परीघ)
Parigh (परीघ)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author: Sudha Murty
Publisher: Mehta Publishing House
Pages: 220
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Uma Kulkarni
'पैसा आला की, माणूस का बद्लतॊ? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर यॆतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखादया रावकाचेसारखा असतो. म्ह्णूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अघाशी माणूस जमीनजमुला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही.' पैशामुळे ख-याखु-या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.
ISBN No. | :9788184985184 |
Author | :Sudha Murty |
Translator | :Uma Kulkarni |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |