1
/
of
2
akshardhara
Telsamrat (तेलसम्राट)
Telsamrat (तेलसम्राट)
Regular price
Rs.355.50
Regular price
Rs.395.00
Sale price
Rs.355.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
यादवी युद्धाने गांजलेला अंगोला आणि वर्णविद्वेषी दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर केलेल्या फायदेशीर व्यापाराबद्दल, जे आत्तापर्यंत कोठेही प्रसिद्ध झालेले नव्हते त्याबद्दल, त्यांनी गुपचूपपणे इस्रायल आणि अमेरिकेला केलेल्या मदतीबद्दल, (ज्यावेळी रुडी गुलियानी यांनी त्यांच्यावर करविषयक घोटाळ्याचे आरोप ठेवले होते.) आणि अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्यांच्या अपहरणाच्या केलेल्या बेकायदेशीर आणि तितक्याच विनोदी प्रयत्नांबद्दल, इतक्या मोकळेपणाने आणि सविस्तरपणे बोलत आहेत. कोणाचाही आणि कसलाही मुलाहिजा न बाळगणारे रिच यांचे पहिलेच चरित्र, ज्यांना अध्यक्ष क्लिंटन यांनी विशेषाधिकारामध्ये ती प्रसिद्ध माफी दिली, आणि अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्या सुनावणीच्या वेळी जी परत बातम्यांचा विषय झाली.
View full details
ISBN No. | :9788184986280 |
Author | :Daniel Ammann |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mohan Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :346 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |

