Skip to product information
1 of 2

akshardhara

Michael Jackson-(मायकेल जॅक्सन)

Michael Jackson-(मायकेल जॅक्सन)

Regular price Rs.532.65
Regular price Rs.795.00 Sale price Rs.532.65
-33% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 916

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Reshma Omer Pathare

विजेचा वेग धारण केलेली त्याची नृत्यशैली अदभुत अशीच होती...ताल-सुरांच्या सुसाट प्रवाहात तार सप्तकातल्या त्याच्या एकाहून एक अशा सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या रोमारोमांत अनामिक बेहोशी भिनायची...त्याचा रंगमंचावरील दैदीप्यमान वावर चाहत्यांच्या संवेदनाचा ताबा घ्यायचा....अशा या ‘किंग ऑफ पॉप’चा कलाकार म्हणून आणि त्याच्या आयुष्यातील काही घटनांमुळे‘वादग्रस्त व्यक्ती’म्ह्णून करून दिलेला परिचय जितका परखड तितकाच हॄदयस्पर्शी आहे.त्याचं व्यक्तिमत्व वास्तव आणि दंतकथा यातील सीमारेषा धूसर करणारं आहे,ते त्यामुळेच!!!

ISBN No. :9788184987157
Author :J Randy Taraborrelli
Publisher :Mehta Publishing House
Translator :Reshma Omer Pathare
Binding :Paperback
Pages :916
Language :Marathi
Edition :1st / 2015
View full details