1
/
of
2
akshardhara
Sandeh (संदेह)
Sandeh (संदेह)
Regular price
Rs.176.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.176.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 164
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कुठवर – श्वास रोखून वाचाल अशा या दहा कथा. प्रत्येक कथा जबरदस्त संदेह निर्माण करणारी. ताण शेवटपर्यंत वाढवीत नेणारी. मराठीतल्या, अगदी मोजक्या स्वतंत्र संदेहकथांपैकी या दहा. संदेहनिर्मितीबरोबरच मानवी मनाचे झोक्यावरचे खेळही दाखवणा-या. कधी मनाची उंची मोजणाऱ्या... कधी त्याचा तळ गाठणाऱ्या. हेच रत्नाकर मतकरी यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य. त्यांची कथा केवळ चित्तथरारक असत नाही- ती मेंदूलाही झिणझिण्या आणते. इथं प्रथमच संग्रहित झालेल्या त्यांच्या या दहा कथा, रत्नाकर मतकरींची या वेगळ्या विषयावरची हुकमत पुन्हा एकदा सिद्ध करतात. स्वतंत्र संदेहकथाकार म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान निश्चित करतात.
| ISBN No. | :9788184988840 |
| Author | :Ratnakar Matkari |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :164 |
| Language | :Marathi |
| Edition | :Latest |
