Skip to product information
1 of 2

Arogya Yog (आरोग्य योग)

Arogya Yog (आरोग्य योग)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगसन-साधना मध्युयुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग्ग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे, तर आज ही योगविदया युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकांत योगसनांचे शुद्ध, स्वरूप, त्यांचे शुद्धाचरण, त्यांतील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यांनुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तॄत मार्गदर्शन योगासाधनेचे जगप्रसिद्ध महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पद्धतीने केले आहे. आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारे परिपूर्ण पुस्तक.

ISBN No. :9788186184295
Author :B K S Iyengar
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :310
Language :Marathi
Edition :2012/08 - 1st/1998
View full details