Skip to product information
1 of 2

Marathi Vyutpatti Kosh (मराठी व्युत्पत्ति कोश)

Marathi Vyutpatti Kosh (मराठी व्युत्पत्ति कोश)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय भाषाविचारातील ’व्युत्पत्ति’ ही संज्ञा आणि प्रतिसंवादी मानली गेलेली पाश्चात्य भाषाविचारातील ’etymologia' इ ग्रीकवरून लॅटिनमध्ये साध्लेली संज्ञा यांना वेगवेगळ्या काळी आणि प्रकरणी वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले आहेत.कधी या अर्थांची एकमेकांशी गल्लत झालेली दिसते.तेव्हा ते अर्थ स्पष्ट करून आपल्याला इथे त्यांपैकी कोणता घ्यायचा आहे ते सुरुवातीला सांगणे उपयुक्त होईल असे वाटते.

ISBN No. :9788186411216
Author :K P Kulkarni
Publisher :Shubhada-Saraswat Prakashan
Binding :Hardbound
Pages :906
Language :Marathi
Edition :6th/2013 - 1st/1946
View full details