Skip to product information
1 of 2

akshardhara

Vinod Gatha (विनोद गाथा)

Vinod Gatha (विनोद गाथा)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ज्यांनी आयुष्याचा बरावाईट अन कडूगोड असा सर्व अनुभव घेतलेला, ज्यांच्या अंत:करणातून मानवजाती बद्दलच्या सहानुभूतीचा जिवंत झरा एकसारखा वाहतो आहे आणि सर्व मानवजात सुखी आणि आनंदी व्हावी, अशी ज्यांच्या अंत:करणाला रात्रंदिवस तळमळ लागून राहिलेली आहे, अशा उमेघा आणि दिलदार माणसालाच आयुष्यांत विनोदाचा साक्षात्कार होतो. हलकट आणि लबाड माणसें हीं कधीही विनोदी होऊ शकत नाहीत. देवादिकांनी समुद्र मंथन करून चौदा रत्ने बाहेर काढली. त्यांमध्ये त्यांना विनोदाची रत्न कसे काय सापशले नाही? जे देवादिकांना सापडले नाही, ते माणसाला मिळले. संसारातल्या सर्व अनुभवांचे जो एकसारखे मंथन करीत राहातो, त्यालाच अखेर हे विनोदाचे रत्न सापडते. विनोदाचे हे महत्त्व लोकांना जेव्हा कळेल तेव्हांच त्यांना समजेल की, आपल्याला हसविणारा विनोदी लेखक हा वेडयावाकडया आणि वात्रट शब्दांच्या कोलांटया उडया मारणारा कोणी तरी. उथळ आणि मूर्ख विदूषक नसून, तो मानवजातीचा सर्वात मोठा उपकारकर्ता आहे!

Vinod Gatha by Acharya P K Atre. Vinod Gatha fior those who experienced bad life. 

// Vinod Gatha is a famous marathi book of all time.

// Best / top marathi books of all times.

ISBN No. :9788186530191
Author :Aacharya P K Atre
Publisher :Parchure Prakashan Mandir
Binding :Paper Bag
Pages :258
Language :Marathi
Edition :2013/08 - 1st/2013
View full details