akshardhara
Harry Potter ani paris (हॅरी पॉटर आणि परीस 1)
Harry Potter ani paris (हॅरी पॉटर आणि परीस 1)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 354
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ना क्विडिच हिरो होता; ना जादूच्या झाडूवर बसून हवेत उडत पॉइंट्स बनवू शकायचा; ना त्याला मंत्र माहित होते; ना त्यानं कधी अंड्यातून ड्रॅगनला बाहेर येताना पाहिलं होतं; ना कधी अदृश्य झगा घातला होता. त्यानं आपले मावशीकाका म्हणजेच डर्स्ली दाम्पत्य आणि त्यांच्या ढोल्या, दुष्ट डडली नावाच्या मुलासोबत राहून आयुष्यभर दु:खच सहन केलेलं होतं. फक्त जिन्याखालचं एक लहानसं कपाट. अकरा वर्षात कधीही त्याचा वाढदिवस कुणीही साजरा केलेला नव्हता. मात्र एक महाकाय माणूस जेव्हा हॅरीच्या नावाचं रहस्यमय पत्र घेऊन येतो आणि हे सगळं पार बदलून जातं... त्यात अशा एका अविश्र्वासनीय ठिकाणी येण्याचं आमंत्रण असतं की, हॅरीची आणि त्याची गोष्ट वाचणार्या कुठल्याही माणसाला त्या ठिकाणचा विसर पडणंच शक्य नाही; कारण तिथे त्याला मित्र भेटतात, हवेतले खेळ खेळायला मिळतात, वर्गापासून जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीत जादू सापडते... आणि या सगळ्याबरोबर नाव मिळवण्याची एक फार मोठी संधी त्याला मिळते... जी त्याचीच वाट पाहत असते. अर्थात हॅरी संकटामधून जिवानिशी वाचला तरच उपयोग!
ISBN No. | :9788186775974 |
Author | :J K Rowling |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Manjusha Aamdekar |
Binding | :Paperback |
Pages | :354 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

