Skip to product information
1 of 2

akshardhara

Ram Jethamalani (राम जेठमलानी)

Ram Jethamalani (राम जेठमलानी)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

फाळणीपूर्व सिंधमधील त्यांचे बालपण, बकीली व्यवसायातील सुरूवातीची काही वर्षे, फाळणीनंतरचे दिवस, राजकारण आणि अर्थातच त्यांच्या आयुष्यातील स्त्रिया यांचे यथार्थ वर्णन या पुस्तकात आहे, सतत प्रसिध्दीच्या झगमगाटात वावरणार्‍या आणि ऎषआरामात राहणार्‍या जेठमलानींमधल्या एक गंभीर तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक माणसाचेही दर्शन लेखिकेने एखाद्या कथाकाराच्या शैलीत घडवलेले आहे. हे करत असतानाच भारतातील सर्वात प्रसिध्द राजकीय बंडखोराचे मन आणि कारकीर्द त्या उलगडून दाखवतात आणि त्याच्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर भारताला आकार देणार्‍या राजकीय आणि कायदेशीर घटनांचाही परामर्श घेतात.

ISBN No. :9788187520474
Author :Nalini Gera
Translator :Vidula Deshpande
Binding :Paperback
Pages :400
Language :Marathi
Edition :2017
View full details