Skip to product information
1 of 2

Daryadil Dara Shikoh (दर्यादिल दारा शिकोह)

Daryadil Dara Shikoh (दर्यादिल दारा शिकोह)

Regular price Rs.702.00
Regular price Rs.780.00 Sale price Rs.702.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 688

Edition: Latest

Binding: Hard Bound Cover

Language:Marathi

Translator:

शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या वैचारिक लढ्यात आपले पंचप्राण उधळून गेला. उदार विचारांच वावडं असलेल्या औरंगजेबाने त्याची हत्या केली. औरंगजेबाच्या प्रदीर्घ राजवटीने हा देश कुठल्याही अर्थाने कधी श्रीमंत झालेला नाही. दारा शिकोह सारख्या शांतिदूताच्या अकस्मिक अंताने मात्र तो निश्चितपणे दरिद्री झाला आहे. विस्मृतीच्या धुळीत गाडल्या गेलेल्या या थोर शहाजाद्याच्या ह्रुदयस्पर्शी जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऎतिहासिक कहाणी...
ISBN No. :9788187549819
Author :Kaka Vidhate
Publisher :Prafullata Prakashan
Binding :Hardbound
Pages :688
Language :Marathi
Edition :Latest
View full details