NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bhintivaracha Chashma (भिंतीवरचा चष्मा)
Bhintivaracha Chashma (भिंतीवरचा चष्मा)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या कादंबरीत मिरोलँड नावाचा देशाच्या ईशान्य टोकावरचा एक प्रदेश आहे. शिवाय सौम्य नावाचा एक इसम आहे. त्याची बायको सावली वारल्यानंतर तिच्या आठ्वणींसोबत तो मिरोलँडमध्ये केंद्रीय विद्यापीठात नोकरीवर आलाय. पण ही काही सौम्यची एकट्याची गोष्ट नाहीये. कारण सौम्यच्या मानेवर सावलीचं भूत सवार आहे. खरंखुरं भूत. शिवाय शेतीची थोडीफार अभ्यासक आणि प्रत्यक्षातही थोडी शेती सुरु केलेली गंधालीही आलीय. स्वतंत्र मिरो राष्ट्राचं स्वप्न पूर्वी पाहिलेले मेतोर वायलो आणि त्याची देखणी सून किम यात आहेत. सौम्यचा विद्यार्थी जोसेफही आहे. अवधूत डोंगरे यांची ही कादंबरी आपणांस नक्की आवडेल.
ISBN No. | :9788187549918 |
Author | :Avadhut Dongare |
Publisher | :Prafullata Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :187 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |