Aarya Bharat 1 (आर्य भारत 1)
Aarya Bharat 1 (आर्य भारत 1)
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बायबल खोट ठरू नये म्हणून वेद प्राचीन नसल्याच भासवण, खिश्चनीकरणाच्या हेतूने भारतीय पुराण इतिहास क्षुद्र ठरवण, आणि साम्राज्यशाहीच धोरण यशस्वी होण्याकरता आर्य-द्रविड अशी कृत्रिम विभागनी करण या सगळ्या गोष्टी ब्रिटिश विद्वानांनी हेतूपुरस्सर केल्या. त्यासाठी चंद्रगुप्त मौर्याला अलेक्झांडरच्या समकालीन दाखवून बनावट इतिहासाचा ओनामा केला गेला. या कटकारस्थानाला भारतीय जनता आणि बहुतेक इतिहासकारही फशी पडले. इतके, की ब्रिटिशांच्या उपकाराखाली ते पार दबून गेले. मात्र खोटा कालक्रम रचून ब्रिटिशांनी महाभारतोत्तर इतिहासातील किमान १२०० वर्षे खाल्ली, हे आधिनिक संशोधकांना आता पटू लागल आहे. राहता राहिला प्रश्न या इतिहासाच पुनर्लेखन करण्याचा.प्रस्तुत पुस्तकाद्वारे ते करण्याचा प्रयत्न केला आहे.
ISBN No. | :9788188885596 |
Author | :Harshad Sarpotdar |
Binding | :Paperback |
Pages | :248 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |