Skip to product information
1 of 2

Aarya Bharat Khand 3 (आर्य भारत खंड ३)

Aarya Bharat Khand 3 (आर्य भारत खंड ३)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कंबोडियापासून श्रीलंकेपर्यंत आणि सिंगापूरपासून फिलिपाइन्सपर्यंतच्या प्रदेशात किमान दोन हजार वर्ष वैदिक हिंदू राजांच्या राजवटी होत्या, हे भारतीय इतिहासातून शिकवल जात नाही. उझबेकस्तानापासून चीनपर्यंत आणि इंडोनिशायापासून कोरिया जपानपर्यंत भारतीय संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव सर्वत्र पसरला होता, हेही आपल्या पाठ्यपुस्तकांमधून फारस सांगितल जात नाही. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या प्रभावाखालील भारतीय राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ दडवलेला हा गौरवशाली इतिहास या पुस्तकामधून साधार आणि तपशीलवार मांडायचा प्रयत्न केला आहे. बृहदभारताच्या या महान राजकीय व सांस्कृतिक प्रगतीचा आलेख दाखवणारा हा ग्रंथ प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायला हवाच.

Author :Harshad Sarpotdar
Publisher :Vihang Prakashan
Binding :Paperback
Pages :252
Language :Marathi
Edition :2020
View full details