akshardhara
Gandharvasootram (गान्धर्वसूत्रम)
Gandharvasootram (गान्धर्वसूत्रम)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संसारचा वीट येण वैराग्य नव्हे खरा वैराग्यशील मनुष्य हा वैयक्तिक जीवनात अभिलाषशून्य राहून समष्टीसाठी प्रचंड उत्साहाने आणि विजिगीषू वृत्तीने कर्मरत रहातो त्याला संपूर्ण विश्व जाणून घ्यायच असत ब्रह्माच्या कानाकोपर्यातून तो ज्ञान मिळवत असतो तो जे काही करेल ते मनापासून करतो त्याला मन:शुध्दीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही श्वासोव्छासाठी का कधी प्रयत्न करावे लागतात तो नित्य समाधानी असतो आणि म्हणूनच त्याला समाधी साधते प्रचंड प्रयत्नशील असणारा यती ते सहजसमाधीत अवतीर्ण झालेला सिध्द यांच्यातला प्रवास समजावून सांगणार पातंजल योगशास्त्र हे आचरणाच शास्त्र आहे पाठांतराचे नव्हे ते गंधर्वीय ज्ञान आहे मानवी नव्हे ते उत्क्रांतीच शास्त्र आहे योगमार्गाच शास्त्रशुध्द आचरण कस कराव हे सांगणार अभ्यासपूर्ण पुस्तक
ISBN No. | :9788188885749 |
Binding | :Paperback |
Pages | :304 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

