Maharani Laxmibai Saheb (महाराणी लक्ष्मीबाई साहेब)
Maharani Laxmibai Saheb (महाराणी लक्ष्मीबाई साहेब)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
झाशी संस्थानाच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं व्यक्तिमत्व 1857 च्या ऐतिहासिक घटनेला बंड जिहाद स्वातंत्रसमर किंवा शिपाईगर्दी कुणी काहीही म्हणो. ज्या वीरांनी ब्रिटिशांविरूध्द झुंज दिली त्यामध्ये या अद्वितीय स्त्री रत्नाचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी 1894 साली महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र मराठीमध्ये प्रसिध्द करून प्रापल्याला उपकृत केले.
ISBN No. | :9788189959371 |
Author | :Ravbahadur Dattatrey Parasnis |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :Paperback |
Pages | :294 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2007 - 1st/1984 |