Senapati Hambirrao Mohite (सेनापती हंबीरराव मोहिते)
Senapati Hambirrao Mohite (सेनापती हंबीरराव मोहिते)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले. ज्वलज्वलनतेजस संभाजीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून औरंगजेबाच्या आक्रमणास थोपवून धरण्यासाठी ते सात वर्षे शंभू राजांसमवेत रणभूमीवर झुंजले आणि त्यातच त्यांना वीरमरण आले ! सेनापती हंबीरराव मोहिते यांचे पहिले - वहिले समग्र चरित्र
ISBN No. | :9788189959401 |
Author | :Dr Sadashiv Shivade |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :Paperback |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2011 - 1st/2007 |