Adnyapatra (आज्ञापत्र)
Adnyapatra (आज्ञापत्र)
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रामचंद्रपंत अमात्यांचा आज्ञापत्र उवा शिवकालीन राजनिती हा ग्रंथ मराठयांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो. या आज्ञापत्राचे वर्णन करताना ऐतिहासिक वाड्.मयातील अमूल्य रत्न प्राचीन ऐतिहासिक वाड्.मयात असा दुसरा सर्वांगसुंदर ग्रंथ क्वचितच आढळेल मराठी वाड्.मयाचा अमूल्य आणि अपूर्व अलंकार असे उद्गार काढले आहेत. शिवकालीन राज्यकारभाराच्या तसेच मध्ययुगीन मराठी भाषेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ मौलिक स्वरूपाचा आहे.
ISBN No. | :9788189959425 |
Author | :A R Kulkarni |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :Paperback |
Pages | :817 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2007 |