Nivadak Mulakhati (निवडक मुलाखती)
Nivadak Mulakhati (निवडक मुलाखती)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो. अधूनमधून तो लेखक-वाचकांमधला लवाद होऊ पाहतो. इथे त्या त्या वेळेच्या संदर्भानुरुप प्रामाणिक असणं पुरेसं असतं.Bhalchandra Vanaji Nemade is a writer, poet, critic and linguistic scholar from , . Beginning with his debut novel , Nemade brought new dimensions to the world of . This was followed by a tetralogy consisting of novels Bidhar, Hool, Jareela and Jhool. In 2013, Nemade published his Magnum Opus titled which is regarded as his masterpiece. Nemade is a recipient of the as well as the , the highest literary honour in India. In 2013, he was bestowed with the
ISBN No. | :9788190669603 |
Author | :Bhalachandra Nemade |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :237 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2010 - 1st/2008 |