Skip to product information
1 of 2

akshardhara

Jat Varg Va Parivartanacha Ladha (जात वर्ग व परिवर्तनाचा लढा)

Jat Varg Va Parivartanacha Ladha (जात वर्ग व परिवर्तनाचा लढा)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

२००७ सालचा विषय ‘जात-वर्ग व परिवर्तनाचा लढा’ असा निवडण्यात आला होता. १९८० सालापासून भारतीय राजकारणात जलद गतीने होणार्‍या आंतरबाह्य बदलांमध्ये जात व वर्गाचे स्वरुप कसे पालटत आहे आणि परिवर्तनाची दिशा योग्य आहे की नाही याबाबतची चर्चा या व्याख्यानांत करण्यात आली. उमेश बगाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. यवंत सुमंत, उत्तम कांबळे, डॉ. आ. ह. साळुंखे आणि डॉ. रावसाहेब कसबे अशा महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांच्या व्याख्यानांचे हे संकलन.

ISBN No. :9788190669641
Author :Vilas Ransubhe
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Binding :Paperback
Pages :119
Language :Marathi
Edition :3rd/2014
View full details