Aika Santano (ऎका संतांनो)
Aika Santano (ऎका संतांनो)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 145
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pradnya Oak
’साधू’ या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं ’साधुत्व’, त्यागा-भोगाच्या कल्पना, शरीररूपी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली चादर आणि त्यावर कबीरांचं साध्या-सोप्या प्रितीकांव्दारे दिलेलं भाष्य- या सर्वांतून ओशोंनी मांडलेली मानवी जीवनाची कल्पना... ही कबीरांची कवनं आणि त्यावरचं ओशोंचं भाष्य! यातून स्वच्छपणे जाणवतो तो दोघांनी मानवी जीवनाचा चहूअंगांनी केलेला सार्थ विचार!
ISBN No. | :9788190779111 |
Author | :Osho |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :145 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |