Illustrations Colour Rendering Techniques Marathi Anuvadasahit ( Illustrations Colour Rendering Techniques मराठी अनुवादासहित )
Illustrations Colour Rendering Techniques Marathi Anuvadasahit ( Illustrations Colour Rendering Techniques मराठी अनुवादासहित )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 60
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
द वर्ल्ड ऑफ माय इलस्ट्रेशन्स, कलर रेंडरिंग टेकनिक्स या पुस्तकात ज्येष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांच्या प्रदीर्घ बोधचित्र कारकिर्दीतील महत्त्वाच्या रंगीत बोधचित्रांचे महत्त्वाचे नमुने छापले आहेत. आपल्या चित्रशैलीचे अनेक पैलू आवश्यक त्या निवेदनानिशी त्यांनी इंग्रजीसोबत मराठीतही उलगडून दाखवले आहेत. प्रकाशन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, कॅलेंडर क्षेत्र आणि स्थापत्यबोधचित्र अशा विविध प्रकारच्या चित्रनिर्मितीत झालेलं त्यांच अजोड योगदान आपल्याला या पुस्तकात आढळत. हे पुस्तक तरुण बोधचित्रकार, ॲनिमेशन चित्रकार, आणि हौशी चित्रकारांसाठी एक संग्राह्य ठेवा ठरणार आहे.
ISBN No. | :9788190841627 |
Author | :Ravi Pranjape |
Publisher | :Ravi Paranjape Foundation |
Binding | :paperback |
Pages | :60 |
Language | :English |
Edition | :2010 |