akshardhara
Deepstambh (दीपस्तंभ)
Deepstambh (दीपस्तंभ)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 432
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
माजी कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९८८-९१). गेले पाव शतक महाराष्ट्रभर अनेक विषयांवर अनेक व्याख्याने. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सलगपणे गेली सत्तावीस वर्षे निमंत्रित. काही साहित्य संमेलनातील प्रमुख वक्ते- खार, विटे, औदुंबर, इंदूर, लॉस एंजिलिस, न्युयॉर्क इ. १९८८ सालच्या पुणे विद्यापिठाच्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे. आजवर अनेक मान्यवर संस्थांकडून मानपत्रे व पुरस्कार. १५-७-१९२७ ही जन्मतारीख. जन्मगाव कलेढोण, गेली ३७ वर्षे फलटणात वास्तव्य. कलेढोण, विटे, सातारा, पुणे येथे शिक्षण. २५ वर्षे महाविद्यालयाचे प्राचार्य, तीन वर्षे विद्यापिठाचे कुलगुरू, तीस वर्षे तर्कशास्त्र, तत्वज्ञान या विषयाचे अध्यापन.
ISBN No. | :9788190874342 |
Author | :Shivajirao Bhosale |
Publisher | :Aksharbramha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :432 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |