Skip to product information
1 of 2

Shivray 2 (शिवराय 2)

Shivray 2 (शिवराय 2)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एकविसाव्या शतकात विज्ञानाने बरीच प्रगती केलेली असूनही आज महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. शिवकाळात डोंगर तिथे किल्ला आणि किल्ला तेथे तलाव होते. सार्वजनिक स्वच्छता ते पर्यावरण संरक्षण आणि टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू बनविण्याबाबत महाराजांचा दृष्टीकोन या पुस्तकात मांडला आहे. तसेच महाराजांचे सैन्य व्यवस्थापन तसेच किल्ले बांधणीचे अजोड प्रयोग आणि बांधकामासाठी वापरलेले कसब जे तीनशे वर्षांपर्यंत शाबूत राहू शकते, त्यांचे इतरांवर छाप पाडणारे, आपली भूमिका पटवून देवून त्याला आपल्या मुद्याशी सहमत करून घेणारे संवाद कौशल्य, महाराजांचा विदेशी व्यापार आणि परराष्ट्र संबंधी धोरणाचा विचार या पुस्तकात केला आहे.
ISBN No. :9788191098020
Author :Namdevrao Jadhav
Publisher :Rajmata Prakashan
Binding :Paperback
Pages :255
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details