Skip to product information
1 of 2

Atarkya (अतर्क्य)

Atarkya (अतर्क्य)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्याचंही साचेबद्ध प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिकशास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग अतर्क्य वाटणार्याध घटनाही तर्कसंगत भासू लागतात. - संदीप दांडेकर

ISBN No. :9788192237947
Author :Sandip Dandekar
Publisher :Rafter Publications
Binding :Paperback
Pages :204
Language :Marathi
Edition :-
View full details