Itihasachya Paulakhuna Bhag 1 (इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 1)
Itihasachya Paulakhuna Bhag 1 (इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 1)
Regular price
Rs.342.00
Regular price
Rs.380.00
Sale price
Rs.342.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इतिहास म्हटलं की आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांची झुज, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी घेतलेल्या गरूड भरा-या हा इतिहास कायमच प्रेरणा देणारा ठरला आहे. आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाउलखुणा आणि मराठयांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथेचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न काही तरूण इतिहास अभ्यासकांनी अस्सल साधने, बखरी ऐतिहासिक दस्तावेज, संदर्भ ग्रंथ, शकावल्या, मोडी पत्र या आधारे केला आहे. मराठी सत्तेचा उदय ते मराठी फौजांची खैबर खिंडी पर्यंत धडक, अटकेपार रोवलेले झेंडे हा दैदिप्यमान प्रवास या पुस्तकात अभ्यासपूर्ण लेखांमधून मांडला आहे.
ISBN No. | :9788192237978 |
Author | :Vishal Khule |
Publisher | :Rafter Publications |
Binding | :Hardbound |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2016 - 1st/2015 |