1
/
of
2
akshardhara
Viveki Palakatva (विवेकी पालकत्व)
Viveki Palakatva (विवेकी पालकत्व)
Regular price
Rs.320.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.320.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पालकांना मार्गदर्शन करणार्या सर्व प्रकारच्या साहित्यांत भर घालणास एक विशेष कारण आहे. ते असे की हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा अविष्कार नव्हे तर लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी स्वत:च्या मुलाचे संगोपनही विवेकी पद्धतीने केले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक धडे आहेत.
| ISBN No. | :9788192289854 |
| Author | :Anjali Joshi |
| Publisher | :Shabd Publication |
| Binding | :Paperback |
| Pages | :204 |
| Language | :Marathi |
| Edition | :5th/2017 |
