Skip to product information
1 of 2

Boardroom Battle (बोर्डरूम बॅटल)

Boardroom Battle (बोर्डरूम बॅटल)

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठी उद्योजकांपेक्षा मराठी समाजात उद्योजकताच नाही हे म्हणणाऱ्या समीक्षकांनी / तथाकथित विचारवंतांनीसुद्धा वाचणं फारच गरजेचं आहे. कारण मराठी उद्योग आणि उद्योजकांविषयी आपल्या समाजात खूपच नकारात्मक विचार ही मंडळी गेली कित्येक वर्ष मांडत आलेली आहेत. उदाहरणार्थ, मराठी उद्योग हा बंद होण्यासाठी किंवा दिवाळखोरीत काढण्यासाठीच असतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं नेहमी म्हटलं जातं. हे लेख वाचले की जगात शाश्वत असं काहीच नसतं आणि मुख्य म्हणजे कंपन्या बंद होणं, इतरांना विकणं आणि दिवाळखोरीत जाणं हे त्याच्या मालकांच्या जातीवर मुळीच अवलंबून नसतं हे आपल्या लक्षात येतं.

ISBN No. :9788192289892
Binding :Paperback
Pages :187
Language :Marathi
Edition :2021
View full details