Jawan Chandu Chavan (जवान चंदू चव्हाण)
Jawan Chandu Chavan (जवान चंदू चव्हाण)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाकिस्तानातील यशस्वी सर्जिकल स्ट्राईकचा देशभर जल्लोष चालू असतानाच, चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. त्यांच्या सुटकेसाठी भारत-पाकिस्तानच्या अधिकार्यांमध्ये चर्चेच्या अनेक फैरी झडल्या.. देशवासीयांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या. भारत सरकार, देशातले असंख्य नागरिक, प्रसारमाध्यमं, संरक्षण राज्यमंत्री यांच्या प्रयत्नांना यश आलं अन् 3 महिने 21 दिवसांच्या अनंत जीवघेण्या यातना सहन केल्यानंतर, जवान चंदू भारतात आले. याची सर्व कहाणी लेखक संतोष धायबर यांनी या पुस्तकात वर्णन केली आहे.
ISBN No. | :9788192746524 |
Author | :Santosh Dhyabar |
Publisher | :Ishwari Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :108 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |