Yogdipika (योगदीपिका)
Yogdipika (योगदीपिका)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एकूण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार ( प्राणायम ) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केले आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रूची असणार्या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे.
ISBN No. | :9788193233627 |
Author | :B K S Iyengar |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ram Patwardhan |
Binding | :Paperback |
Pages | :504 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2016- 1st/1927 |