NaN
/
of
-Infinity
akshardhara
Dheyastha Shwas Dadasaheb Phalke (ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके)
Dheyastha Shwas Dadasaheb Phalke (ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतामध्ये चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान दादासाहेब फाळके या मराठी माणसाला जातो. त्यामुळेच त्यांना भारतीय चित्रपट सृष्टिचे जनक असे मानले जाते. लेखिका ज्योती निसळ यांनी या पुस्तकात दादासाहेबांचा जीवनप्रवास उलगडला आहे. या पुस्तकाची विशेषत: म्हणजे ह्या पुस्तकात दादासाहेबांच्या आप्तेष्टांचाही सहभाग आहे. त्यामुळे या पुस्तकाला कौटुंबिक भावनांचाही स्पर्श आहे.
ISBN No. | :9788193280089 |
Author | :Jyoti Nisal |
Publisher | :Dimple Publication |
Binding | :Paperback |
Pages | :119 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |