The Legend of Laxmi Prasad (लक्ष्मी प्रसादची दंतकथा)
The Legend of Laxmi Prasad (लक्ष्मी प्रसादची दंतकथा)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका उंच सडसडीत तरूणीने आपल्या क्रांतिकारक कल्पनेने संपूर्ण गावाचा कायापालट करून टाकला. 68 वर्षाच्या नोनी आपा एका विवाहित सद्गृहस्थाकडे नकळत ओढल्या गेल्या. एके क्षणी त्यांच्या मनात आले. प्रत्येक नात्याला नाव दयावे, असे लोकांना का वाटते? आणि तसे करीत असताना प्रत्येक शब्द इतका अधोरेखित का करावा, की तो शब्द लिहिलेला कागदही फाटून जावा स्वस्त सॅनिटरी पॅडस् तयार करण्याच्या ध्यासापायी बबलू केवट कमालीचा झपाटला जातो. इतका की त्या वेडापायी त्याला अनंत संकटे अंगावर झेलावी लागतात.
ISBN No. | :9788193296790 |
Author | :Twinkle Khanna |
Publisher | :Goel Prakashan |
Translator | :Kamlesh Soman |
Binding | :Paperback |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |