Skip to product information
1 of 2

Pashchimi Kshatrapanchi Nani (पश्‍चिमी क्षत्रपांची नाणी)

Pashchimi Kshatrapanchi Nani (पश्‍चिमी क्षत्रपांची नाणी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हा ग्रंथ अशुतोष पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिला आहे. या ग्रंथात, भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते क्षत्रपांच्या इतिहासापर्यंत त्यांची वंशावळ, त्यांनी काढलेले चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन धातूतील नाणी व त्यावर येणारी विविध चिन्हे, तसेच या राज्यकर्त्यांनी काढलेल्या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्ठी लिपीमधून येणारा लेख याबाबतचे सविस्तरपणे विवेचन केले आहे. क्षत्रपांच्या राजकीय इतिहासावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

ISBN No. :9788193341223
Author :Ashutosh Sunil Patil
Publisher :Merven Technologies
Binding :Paperback
Pages :92
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details