Skip to product information
1 of 2

Kalay Tasmai Namha 1857 Rashtrakranti (कालाय तस्मै नम: १८५७ राष्ट्रक्रांती)

Kalay Tasmai Namha 1857 Rashtrakranti (कालाय तस्मै नम: १८५७ राष्ट्रक्रांती)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रभक्ती यांचे अपूर्व दर्शन प्रथमत: घडले ते 1857 च्या स्वातंत्र्यसमरात. भूमातेच्या परदास्यमुक्तीकरिता भारतीय जनतेने ब्रिटीशांविरुद्ध एकत्रितपणे दिलेला हा पहिला लढा. या लढ्यातच बीज पेरले गेले ते स्वातंत्र्याच्या उष:कालाचे. प्राणांची आहुती देऊन लढलेल्या वीरांचा हा कादंबरीमय इतिहास. सळसळणार्‍या रक्ताचे, उत्स्फूर्त एकोप्याचे, अपार देशभक्तीचे आणि स्वातंत्र्य मिळवू पाहणार्‍या प्रत्येकाच्या तळमळीचे हे शब्दांकन.
ISBN No. :9788193636916
Author :Mukund Gaydhani
Publisher :Shabdamalhar Prakashan
Binding :Paperback
Pages :209
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details