Skip to product information
1 of 2

akshardhara

Agresar Marathvada (अग्रेसर मराठवाडा)

Agresar Marathvada (अग्रेसर मराठवाडा)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठवाडा ही संत, महंतांची, सुफी पंथीयांची, विचारवंतांची, स्वातंत्र्यसैनिकांची भूमी. डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी. कलावंतांची खाण असलेली, वेरुळ, अजिंठ्यासारखी जागतिक वारसा स्थळं लाभलेली भूमी आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाने ही भूमी १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाली आणि तेव्हापासून इथला प्रत्येक माणूस आकाशात झेप घेण्यासाठी सिद्ध झाला, कटिबद्ध झाला. अनेक पातळ्यांवर मराठवाडा आघाडी घेतो आहे याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केलेले प्रयत्न या पुस्तकात आहेत.

ISBN No. :9788193773130
Author :Dr Purushottam Bhapkar
Publisher :Aditya Prakashan
Binding :Paperback
Pages :176
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details