Sahitya Saundarya Shodh Aani Samiksha (साहित्यसौंदर्य शोध आणि समीक्षा)
Sahitya Saundarya Shodh Aani Samiksha (साहित्यसौंदर्य शोध आणि समीक्षा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
परंपरा आणि नवतेचा संगम-समन्वय रुजतो आहे. काही जागा संघर्षाच्याही आहेत. याच सूत्रानुसार रामायणातील कैकयीचा कैवार, लो. टिळकांच्या अग्रलेखांचा गौरव, विठ्ठल आणि तुकारामांच्या अनुबंधाची अभिव्यक्ती, बंधुतेच्या तत्त्वज्ञानाचा जागर, महावीरवाणीची थोरवी, ख्रिस्ती जाणिवांची काव्यात्मता, मुस्लिम लेखकांची आत्मकथने अशा विविध संस्कृतिप्रवाहांचे प्रतिनिधित्व करणार्या साहित्याचा वेध घेणे बहुसांस्कृतिक संचिताच्या पेरणीसाठी आवश्यक ठरते.
ISBN No. | :9788193831168 |
Author | :Dr Shripal Sabnis |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |