Skip to product information
1 of 2

Shivarayanche Yuddhakaushalya (शिवरायांचे युद्धकौशल्य)

Shivarayanche Yuddhakaushalya (शिवरायांचे युद्धकौशल्य)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शिवाजी महाराजांनी उपयोगात आणलेल्या युद्धकौशल्याच्या विविध अंगांचा मागोवा लेखक डॉ. पी. एस. जगताप यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसेच युद्धकौशल्याची पार्श्‍वभूमी वर्णन केली असून विविध युद्धकौशल्यांचे रोमहर्षक ऐतिहासिक घटनांचे विवेचन करताना महाराजांच्या अंगी असलेल्या विविध युद्धकौशल्यांचा सूक्ष्मपणे शोध घेतला आहे. याशिवाय गनिमी-कावा युद्धकौशल्यांची वैशिष्ट्ये, दृष्टिकोन व कर्तृत्वाच्या विविध पैलूंचा अत्यंत बारकाईने आढावा घेतला आहे.

ISBN No. :9788193886656
Author :P S Jagtap
Publisher :Varada Prakashan
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details