Skip to product information
1 of 2

GavkusatIl Jitarab (गावकुसातील जितराबं)

GavkusatIl Jitarab (गावकुसातील जितराबं)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गावकुसातील जितराबं' हे ग्रामीण भागातील १९९० च्या दशकातील समाजातील उपेक्षित लोकांचा जीवनपट आहे. ग्रामीण भागातील अठरापगड जाती- जमातीतील लोक, त्यांचं खडतर जीवन, तरीही त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या पुस्तकातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. गावकुसातील हे जितराबं लेखकाला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेआणि लेखकाच्या जीवनावर प्रभाव पाडून गेलं.

ISBN No. :9788194085935
Author :Bharat Andhale
Publisher :Shri Shivsamarth Seva Prakashan
Binding :Paperback
Pages :107
Language :Marathi
Edition :2021
View full details