akshardhara
Garudjhep ( गरूडझेप )
Garudjhep ( गरूडझेप )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सन २००० साली मी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरूवात केली आणि २०१० साली यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा मी उत्तीर्ण झालो. हा प्रवास अतिशय खडतर होता. या प्रवासात मला विविध अडचणी आल्या. अनेकदा अपयशी झालो; परंतु मी मागे फिरलो नाही. येणार्या प्रत्येक अपयशाने मला काहीतरी नवीन शिकवलं. घरातील कोणीही अगोदर शिकलेलं नसल्यानं, ग्रामीण पार्श्वभूमी असल्यानं आणि दिल्लीत जाऊन मार्गदर्शन घेणं शक्य नसल्यानं मी कधीच खचलो नाही. या सर्व अडचणी प्रत्येकास येतच असतात; परंतु यामध्ये आपण टिकून राहिल्यास एक यशस्वी भविष्य आपण घडवू शकतो. विशेषत: ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील मुलं प्रशासनात येण्याची गरज आणि शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मी हे लेखन केले आहे. यामध्ये कुठलाही आर्थिक फायदा व्हावा, हा हेतू मुळीच नाही. माझी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. आनंद पाटील सरांनी पाठबळ दिले. फक्त अंधारात कुठंतरी चाचपडणार्या, मार्गदर्शनाचा अभाव असणार्या माझ्या लहान भावंडांना मार्ग दाखवण्याची ही धडपड आहे. माझ्या या अनुभवातून तुम्हा सर्वांच्या पंखांना उंचच उंच भरारी घेण्याचे बळ मिळो...
| ISBN No. | :9788194085942 |
| Author | :Bharat Andhale |
| Publisher | :Shri Shivsamarth Seva Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :100 |
| Language | :Marathi |
| Edition | :31 st 2023 |
